भोकर ते नांदेड विधानसभेला अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला? Vasant chavan | Ashok Chavan | Mahayuti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 48

  • @patilcreations0
    @patilcreations0 3 месяца назад +9

    Prof manoharji dhonde sir

  • @SURYA_ANERAO_SIR
    @SURYA_ANERAO_SIR 3 месяца назад +5

    लोहा कंधार मध्ये प्रा मनोहर धोंडे सर निवडून येतील...

  • @dayananddak903
    @dayananddak903 3 месяца назад +4

    नांदेड उत्तर विधानसभा भावी आमदार
    #संगिता_विठल_पाटील_डक 🎉🎉

  • @SambhajipatilKadam-e1b
    @SambhajipatilKadam-e1b 2 месяца назад +1

    भोकर विधानसभेत यंदा भुमिपुत्रचं आमदार.....✌️✋✊#तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंढेकर 👑✌️

  • @शिवान्युज
    @शिवान्युज 3 месяца назад +4

    लोहा-कंधार फक्त प्रा.मनोहर धोंडे सर

  • @Omkar2888-x7j
    @Omkar2888-x7j 2 месяца назад +1

    मनोहर धोंडे हेच भावी आमदार आसतील 👑💥

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 3 месяца назад +4

    महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळेल
    भारतीय जनता पार्टी
    रावसाहेब दानवे पुनम महाजन महादेव जानकर सुधाकर श्रुंगारे मनोज कोटक निलय नाईक कापिल पाटील पुथ्वीराज देशमुख रणजितसिंह नाईक निंबाळकर
    शिवसेना शिंदे गट
    हेमंत गोडसे राहुल शेवाळे अर्जुन खोतकर सदाशिव लोखंडे चंद्रकांत रघुवंशी

  • @sohelshaikh1675
    @sohelshaikh1675 3 месяца назад +4

    Naigaon madhe only chavan

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 2 месяца назад

      Pan Konta chavan

  • @patilcreations0
    @patilcreations0 3 месяца назад +4

    Loha kandhar manohar dhonde

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 месяца назад +1

    आदर्श नो

  • @gajananbedre290
    @gajananbedre290 2 месяца назад +1

    लोहा कंधार प्रा मनोहर धोंडे सर

  • @access00
    @access00 2 месяца назад +1

    Uttar se patang 💚💙

  • @avinashmashette7181
    @avinashmashette7181 2 месяца назад

    मुखेड मधून श्री. बालाजी नामदेवराव पाटील खतगावकर साहेब....हे राहतील भावी आमदार...

    • @shri4983
      @shri4983 2 месяца назад

      काय कार्य आहे यांचे मतदार संघात..केवळ पैसा आहे म्हणून निवडून द्यायचं का ??

  • @sopandevkatte6242
    @sopandevkatte6242 2 месяца назад

    मुखेड विधानसभा बद्दल आपण चुकीची माहिती देत आहात तर आपण ग्राउंड वर माहिती घ्यावी व योग्य ती माहिती द्यावी

  • @Ritesh_Mule_1405
    @Ritesh_Mule_1405 2 месяца назад

    भोकर विधानसभा मतदार संघ तिरुपती (पप्पु) पाटील कोंढेकर यांचा विजय निश्चित आहे...✋🏻🔥

  • @MadhavSonvale
    @MadhavSonvale 3 месяца назад +2

    Loha kandhar manohar dhonde sir

  • @Chandu_patil_96
    @Chandu_patil_96 2 месяца назад

    भोकर विधानसभेचे भावी आमदार पप्पु पाटील कोंढेकर ✌️💪

  • @sureshpatil3382
    @sureshpatil3382 3 месяца назад +3

    Bjp cha 1 ch umedwar lagel

  • @bhaskaringole6183
    @bhaskaringole6183 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा हम सब जरांगे

  • @santoshkumartambare6068
    @santoshkumartambare6068 2 месяца назад

    हदगाव हिमायत नगर विधानसभा मतदार संघात महायुति चे उमेदवार बाबु राव क़दम पाटील कोहलीकर साहेब फिक्स आमदार होणार आहे

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 месяца назад

    बाप बेटा , बाप बेटी अशी जोडी जनतेला आवडत नाही हे ध्यानात ठेवा . कार्यकर्त्यानाही विचारात घ्या .

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 месяца назад

    ह्या वेळी सर्वत्र मविआ चेच उमेदवार निवडून येणार . जनतेत गद्दारा विरोधात अजुनही प्रचंड रोष कायम आहे .

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 2 месяца назад

    आमच्या लोहा मतदार संघात भाजप येणार नाही एवढं नक्की

  • @kamleshbirajdar4579
    @kamleshbirajdar4579 2 месяца назад

    भुजंग आप्पा आगलावे एक नंबर 🎉

  • @pravinmungal8024
    @pravinmungal8024 2 месяца назад

    भोकर विधानसभा
    पप्पू पाटील कोंढेकर...

  • @bhaskartalane_471
    @bhaskartalane_471 2 месяца назад

    मुखेड - कंधार विधानसभा मतदार संघाचा संपूर्ण अभ्यास करून विश्लेषण करा. अशी चुकीची आणि अर्धवट तसेच तथ्यहीन माहिती देऊ नका.

  • @bokaresir907
    @bokaresir907 2 месяца назад

    पुन्हा पुन्हा हात Important.. पण जात नको रे बा
    अन् BJP चा कोणीच अजीबात नको.

  • @shivajiwadje4990
    @shivajiwadje4990 2 месяца назад

    पप्पू पाटील कोंढेकर काँग्रेस

  • @bhaskaringole6183
    @bhaskaringole6183 2 месяца назад

    नांदेड जिल्हा मराठा मनोज पाटील जरांगे च

  • @suhasbalajikalyankar1135
    @suhasbalajikalyankar1135 3 месяца назад +2

    Nanded Uttar only balaji Kalyankar

  • @tanajinarwade9355
    @tanajinarwade9355 2 месяца назад

    भाजपाने हदगाव विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली तर नक्की विजय होतो. रिटायर्ड प्रा. तानाजी सिता राम नरवाडे पाटील बाभळी.

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 2 месяца назад

    तुषार पाटील नाही तुषार राठोड.m

  • @manojkadam5580
    @manojkadam5580 2 месяца назад

    तिरुपती पाटील कोंढेकर

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 3 месяца назад +4

    भोकर फिक्स श्रीजयाताई अशोकराव चव्हाण🎉

  • @tanajinarwade9355
    @tanajinarwade9355 2 месяца назад

    भाजपाने हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली तर नक्की विजय होतो. रिटायर्ड प्रा. तानाजी सिता राम नरवाडे पाटील बाभळी कर.

  • @MarotiKautkar-u7c
    @MarotiKautkar-u7c 2 месяца назад

    Rajesh pawar naigaon

  • @RiyazAhmed-t6h
    @RiyazAhmed-t6h 2 месяца назад

    H

  • @MangeshKadam-fv1ks
    @MangeshKadam-fv1ks 3 месяца назад

    हदगाव हिमायतनगर विधानसभा बाबुराव कदम साहेब💯🏹🏹

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 месяца назад

    आदर्श नो